ताज्या बातम्या
Gautam Adani : गौतम अदानींची फिल्म इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री?
अदानी समूहा चित्रपट उद्योगात थेट गुंतवणूक करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. सध्या त्यांनी मीडिया क्षेत्रात, विशेषतः वृत्तसंस्थांमध्ये गुंतवणूक वाढवली जाणार आहे.
अदानी समूह चित्रपट उद्योगात थेट गुंतवणूक करणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. सध्या त्यांनी मीडिया क्षेत्रात, विशेषतः वृत्तसंस्थांमध्ये गुंतवणूक वाढवली जाणार आहे. समूह विविध व्यवसायांमध्ये $15-20 अब्ज डॉलरची वार्षिक गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे, ज्यात पायाभूत सुविधा आणि डेटा सेंटर्स यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. आता भविष्यात गौतम अदानी चित्रपट उद्योगात गुंतवणूक करणार आहेत... ...