AAP ने दिला काँग्रेसला मोठा झटका; 'या' माजी आमदाराला 'आप' कडून तिकीट
Admin

AAP ने दिला काँग्रेसला मोठा झटका; 'या' माजी आमदाराला 'आप' कडून तिकीट

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. यातच आता काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. जालंधर मतदारसंघात काँग्रेसचा मोठा फटका बसला आहे. १० मे रोजी जालंधर लोकसभा पोटनिवडणूक होत आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या उपस्थितीत माजी आमदार, दलित नेते सुशील कुमार रिंकू यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला.

Admin

काँग्रेसने येथे आपला उमेदवार जाहीर केला आहे. मात्र 'आप'ने जालंधर पश्चिमचे माजी आमदार सुशील कुमार रिंकू यांनी तिकीट दिल्याने काँग्रेसला चांगलाच झटका बसला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com