Admin
बातम्या
जलयुक्त शिवार योजना आजपासून सुरु; शंभूराज देसाईंची घोषणा
आजपासून जलयुक्त शिवाय पुन्हा सुरु होणार असल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.
आजपासून जलयुक्त शिवाय पुन्हा सुरु होणार असल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. राज्य सरकारने २०१४मध्ये देवेंद्र फडणवीस सरकारने सुरु केलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
या माध्यमातून गाळयुक्त शिवार करण्यात येणार आहे. योजनेच्या माध्यमातून जेसीबी, पोकलेन मशिनला डिझेल परतावा मिळणार आहे. जलयुक्त शिवार योजनेचा टप्पा दोन सुरु झाला आहे. गाळमुक्त धरण योजना राबवण्यात येणार आहे. असे शंभूराज देसाई म्हणाले.