Manoj Jarange Patil Movie : 'संघर्षयोद्धा' जरांगेंच्या चित्रपटाचं पोस्टर लॉंच

मनोज जरांगेंच्या जीवनावर चित्रपट तयार होणार आहे. आज चित्रपटाचं पोस्टर लाँच होणार आहे.
Published by  :
Team Lokshahi

मनोज जरांगेंच्या जीवनावर चित्रपट तयार होणार आहे. आज चित्रपटाचं पोस्टर लाँच होणार आहे. मनोज जरांगेंच्या हस्ते पोस्टरचं अनावरण झालं आहे. 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे' या आगामी चित्रपटाची घोषणा दिल्या जात आहेत. शिवाजी दौलताडे,गोवर्धन दौलताडे निर्माते असणार, तर रोहन पाटील मनोज जरांगे यांची भूमिका करणार आहे. रातोरात प्रसिद्ध झालेले उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्यावर चित्रपट साकारला जाणार आहे. मनोज जरांगे यांच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग या चित्रपटात असणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com