बाजार समितीवर जयंत पाटील यांनी पुन्हा राखलं वर्चस्व

बाजार समितीवर जयंत पाटील यांनी पुन्हा राखलं वर्चस्व

सांगलीच्या इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीची पुन्हा एका हाती सत्ता आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

संजय देसाई, सांगली

सांगलीच्या इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीची पुन्हा एका हाती सत्ता आली आहे. 18 पैकी 17 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर विरोधी सर्वपक्षीय आघाडी मधील हमाल तोलाईदार गटातून एक उमेदवार विजयी झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा बाजार समितीवर आपलं वर्चस्व राखलं आहे.

तर सर्वपक्षीय मधील संजय लाखे त्या अवघ्या सात मतांनी विजयी झाले आहेत त्यांनी इस्लामपूर मध्ये एकच जल्लोष केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com