सुनील तटकरे यांची अपयशी खासदार म्हणून नोंद; शेकाप आमदार जयंत पाटील यांची जोरदार टीका

सुनील तटकरे यांची अपयशी खासदार म्हणून नोंद; शेकाप आमदार जयंत पाटील यांची जोरदार टीका

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच रायगड लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहे.

याच पार्श्वभूमीवर आता झाल्यानंतर शेकाप आमदार जयंत पाटील यांनी तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जयंत पाटील म्हणाले की, या ठिकाणी तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यांच्याबरोबर फिरणारे लोक आहेत. ते पण आम्हाला सांगतात याला पाडा. आम्ही येऊ शकत नाही.

5 वर्षांमध्ये अपयशी खासदार यांचे नाव याठिकाणी नोंदवले गेले आहे. असे झाल्यानंतर शेकाप आमदार जयंत पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com