ताज्या बातम्या
Kunal Kamra RSS : आक्षेपार्ह टी-शर्ट घालून कामराची आरएसएसवर टीका
कुणाल कामरा सध्या नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे त्याने घातलेले टी-शर्ट. आक्षेपार्ह टी-शर्ट घालून कामराची RSSवर टीका केली आहे.
कुणाल कामरा सध्या नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याच मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे त्याने घातलेले टी-शर्ट. आक्षेपार्ह टी-शर्ट घालून कामराची RSSवर टीका केली आहे .टी-शर्ट घालून कुणाल कामराचं ट्विट...हा फोटो कॉमेडी क्लबमध्ये क्लिक केलेला नाही. कुणाल कामराचं वक्तव्य केलं आहे.
थोडक्यात
आक्षेपार्ह टी-शर्ट घालून कामराची RSSवर टीका
टी-शर्ट घालून कुणाल कामराचं ट्विट
हा फोटो कॉमेडी क्लबमध्ये क्लिक केलेला नाही
