Admin
बातम्या
कर्नाटक सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार; 24 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार
कर्नाटक सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
कर्नाटक सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. एच.सी. महादेवप्पा, काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष ईश्वर खंडे, माजी प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडु राव , शिवानंद पाटील, ज्येष्ठ आमदार एच.के. पाटील, कृष्णा बायरेगौडा, एन चैलुलरायस्वामी, के वेंकटेश, एन.एस. बोस राजू, सुरेश बी.एस, मधु बंगारप्पा, रहीम खान, मंकल वैद्य, डी. सुधाकर, संतोष एस लाड हे आज मंत्रीपदासाठी शपथ घेणार आहेत.
काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सांगितले की, दुपारी शपथविधी होणार आहे.