Petrol Diesel Rate : तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या.
पेट्रोल-डिझेलच्या दरात चढ-उतार बघायला मिळतात. आज म्हणजे 26 फेब्रुवारी 2025 रोजी पेट्रोल-डिझेलचे नवे दर काय आहेत, त्याबद्दलची माहिती समोर आली आहे. या दरांमध्ये वाढ होण्याला अनेक बाबी कारणीभूत असतात. यामध्ये व्हॅट. मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर या सगळ्यांचा समावेश असतो. त्यामुळे अनेकदा हे दर बदलताना दिसून येतात. तसेच विविध राज्यांचे दरदेखील वेगवेगळे असलेले बघायला मिळतात.
पेट्रोल डिझेलचे दर काय आहेत?
शहर पेट्रोल डिझेल
अहमदनगर १०४.३० ९०.८३
अकोला १०४.१८ ९०.७४
अमरावती १०४.८९ ९१.४२
भंडारा १०४.८१ ९२.०३
औरंगाबाद १०५.१८ ९१.६८
बीड १०५.५० ९२.०३
बुलढाणा १०५.५० ९२.०३
चंद्रपूर १०४.९२ ९१.४७
धुळे १०४.५७ ९१.१०
गडचिरोली १०५.४९ ९२.००
गोंदिया १०५.३९ ९१.९०
हिंगोली १०५.४१ ९१.९२
जळगाव १०५.५० ९२.०२
जालना १०५.५० ९२.०३
कोल्हापूर १०४.०३ ९०.६०
लातूर १०५.२५ ९१.७६
मुंबई शहर १०३.५० ९०.०३
नागपूर १०४.५८ ९१.१३
नांदेड १०५.४९ ९२.०३
नंदुरबार १०४.९७ ९१.४८
नाशिक १०४.२२ ९०.७५
उस्मानाबाद १०५.०६ ९१.५८
पालघर १०४.०३ ९०.५४
परभणी १०५.५० ९२.०३
पुणे १०४.०८ ९०.६१
रायगड १०४.१२ ९०.६२
रत्नागिरी १०५.५० ९२.०३
सांगली १०४.७५ ९१.२८
सातारा १०५.३२ ९१.८१
सिंधुदुर्ग १०५.५० ९२.०३
सोलापूर १०४.७६ ९१.३०
ठाणे १०३.८० ९०.३१
वर्धा १०४.९५ ९१.४८
वाशिम १०४.८९ ९१.४२
यवतमाळ १०५.३७ ९१.८९
देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमती सकाळी सहा वाजता जारी केल्या जातात. तसेच महाराष्ट्रातील काही शहरात आज पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाल्याचे दिसून आले आहे.
एसएमएसद्वारेही दर जाणून घ्या :
यासाठी तुम्ही इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.