लोकसभेसाठी कोल्हापुरातून राष्ट्रवादीचा 'हा' उमेदवार उतरणार रिंगणात

लोकसभेसाठी कोल्हापुरातून राष्ट्रवादीचा 'हा' उमेदवार उतरणार रिंगणात

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक पार पडली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास आमदार हसन मुश्रीफ हेच राष्ट्रवादीकडून योग्य उमेदवार असल्याचे सांगितले जात आहे.

याशिवाय या बैठकीत उद्योजक व्ही. बी. पाटील तसेच के. पी. पाटील या नावांची देखिल चर्चा सुरु आहे. पुढच्यावर्षी लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या हालचाली निवडणूक आयोगाच्या पातळीवर सुरू आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com