विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा आठवडा;
अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवर चर्चेची शक्यता
Admin

विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा आठवडा; अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवर चर्चेची शक्यता

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु होतोय.
Published by :
Siddhi Naringrekar

विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे. अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवर चर्चेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावरती चर्चा आणि उत्तर होईल. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलाय.

मराठवाड्यातील हजारो हेक्टरवरील पिकांचं अवकाळीमुळे नुकसान झालंय. त्यामुळे विरोधकांकडून लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी आणि दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. या मुद्द्यावरून सभागृहात आज गोंधळ होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com