Latest Marathi News Update live :
Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :

Latest Marathi News Update live : उपमुख्यमंत्री शिंदे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल

उपमुख्यमंत्री शिंदे सह्याद्री अतिथीगृहावर दाखल रवींद्र चव्हाणांपाठोपाठ एकनाथ शिंदे ही सह्याद्रीवर पोहोचले

थोड्याच वेळात मराठा आरक्षण उपसमितीची बैठक

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आज बीड जिल्हा सत्र न्यायालयात 13 वी सुनावणी

जे. पी. नड्डा आज पुणे दौऱ्यावर

ठाण्यात आज मनसेचा मेळावा.

आजपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण

मध्य रेल्वेच्या सी एस एम टी ते विद्धविहार स्थानक वर डाऊन धिम्या मार्गांवर आज सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 या काळात मेगा ब्लॉक असणार आहे...

जरांगेंच्या आंदोलनाला 1 दिवस मुदत वाढ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार प्रशासकीय बैठका,  मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी 1 वाजता पहिली बैठक

काँग्रेस मुख्यालयासमोर भाजपचं जोरदार आंदोलन मोदींविरोधात वक्तव्य केल्यानंतर पटणामध्ये भाजप आक्रमक

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला कोल्हापुरातून पाठिंबा

लालबागच्या राजा मंडळाला BMCची नोटीस

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com