Laxman Hake : लक्ष्मण हाकेंच्या वाहनावर अज्ञातांचा हल्ला,  गाडीच्या काचा फुटल्या अन्...

Laxman Hake : लक्ष्मण हाकेंच्या वाहनावर अज्ञातांचा हल्ला, गाडीच्या काचा फुटल्या अन्...

ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या जवळच्या सहकाऱ्याला मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. पवन कंकर असे हाकेंच्या सहकाऱ्याचे नाव. काही लोकांनी सावरगाव गावाजवळ जेवण करण्यासाठी पवन थांबलेला असताना त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तो जबर जखमी झाला.
Published by :
Team Lokshahi
Published on

थोडक्यात

  • लक्ष्मण हाकेंच्या वाहनावर अज्ञातांचा हल्ला

  • अहिल्यानगरात घडली घटना

  • सुदैवाने या हल्ल्यामध्ये हाके यांना शारीरिक इजा नाही

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com