शिंदे गटाच्या वक्त्याची यादी जाहीर, यादीत कोण?

शिंदे गटाच्या वक्त्याची यादी जाहीर, यादीत कोण?

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरचा हा दुसरा दसरा मेळावा आहे. तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर हा पहिला दसरा मेळावा होतोय.
Published on

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतरचा हा दुसरा दसरा मेळावा आहे. तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर हा पहिला दसरा मेळावा होतोय. यानिमित्त शिंदे गटाच्या वक्त्याची यादी जाहीर करण्यात आली आहे.

रामदास कदम

ज्योती वाघमारे

शहाजी बापू

गुलाबराव पाटील

शिंदे गटाच्या वक्त्याची यादी जाहीर, यादीत कोण?
आता पडणार नाही, चारित्र्यहिन असेल त्याला पाडणार पंकजा मुंडेंचा रोख कुणाकडे?

दरम्यान, आज दादरमधील शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा मेळावा पार पडणार आहे. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. 

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com