Illegal construstion demolished From Afzal Khan TombTeam Lokshahi
महाराष्ट्र
अफजल खानाच्या कबरीवरील बांधकामाचा चबुतरा जमीनदोस्त केल्यानंतर अशी दिसते ही कबर! पाहा EXCLUSIVE फोटोज
सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारी आणि संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असणाऱ्या अफजल खान आणि सय्यद बंडा यांच्या कबरीच्या अवतीभवती असणारे सर्व अनाधिकृत बांधकाम जिल्हा प्रशासनाने जमीनदोस्त केल्यानंतर अफजलखान आणि सय्यद बंडाची कबरीवरील देखील सर्व बांधकाम आणि भिंतीही नष्ट करण्यात आल्या आहेत
प्रशांत जगताप, सातारा

Afzal Khan Tomb after Demolishing the illegal constructionTeam Lokshahi
10 नोव्हेंबरला पहाटेच्या सुमारास प्रतापगड येथील अफजल खानाच्या कबर परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवण्यास प्रशासनाने सुरूवात.

Afzal Khan Tomb after Demolishing the illegal constructionTeam Lokshahi
अफझल खानच्या कबरी परिसरात तब्बल 26 वर्षांपासून 144 कलम होतं.

Afzal Khan Tomb after Demolishing the illegal constructionTeam Lokshahi
अफजल खानच्या कबरी लगत तब्बल साडेपाच हजार चौरस फूट बेकायदा बांधकाम करण्यात आलं होतं.

Afzal Khan Tomb after Demolishing the illegal constructionTeam Lokshahi
हे अतिक्रमण तोडण्याचा आदेश 2007 मध्ये प्रतापगड उत्सव समितीच्या याचिकेनंतर मुंबई हायकोर्टाने दिला होता.

Afzal Khan Tomb after Demolishing the illegal constructionTeam Lokshahi
तत्कालीन सरकारने कारवाई न झाल्यामुळे अखेर प्रतापगड उत्सव समितीने पुन्हा हायकोर्टात धाव घेतली. 2017 मध्ये हायकोर्टाने सरकारला बांधकाम तोडण्याचा अल्टिमेटम दिला.