विसर्जन मिरवणुकीची धूम; मुंबईत वाहतुकीसाठी 31 रस्ते बंद

विसर्जन मिरवणुकीची धूम; मुंबईत वाहतुकीसाठी 31 रस्ते बंद

जाणून घ्या कोणते रस्ते बंद? अवजड वाहनांना प्रवेशबंदी

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दोन वर्षानंतर आज मोठ्या जल्लोषात गणपती उत्सव पार पडला जात आहे. अशातच यंदा मोठ्या संख्येने गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. विसर्जनाच्या दिवशी महत्त्वाच्या विसर्जन स्थळी पाहायला मिळेल. त्यामुळे होणाऱ्या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी शिवाय या गर्दीवर करडी नजर ठेवण्यासाठी मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी 31 रस्ते बंद करण्यात आले आहे. 29 मार्गांवरून एकेरी वाहतूक तर 21 मार्गांवर मालवाहू वाहनांना प्रवेश बंद करण्यात आले आहेत.

वाहतुकीस बंद रस्ते : ३१ रस्ते

- कुलाबा वाहतूक विभाग : नाथालाल पारेख मार्ग : बधवार पार्क ते इंदु क्लिनिकपर्यंत

- काळबादेवी वाहतूक विभाग : जे. एम. एस. स्ट्रीट जंक्शन : प्रिन्सेस स्ट्रीट ते ठाकूरद्वार

- डी. बी. मार्ग विभाग

जे. एस. एस. रोड : ठाकूरद्वार ते भालचंद्र स्ट्रीट, व्ही. पी. रोड मी. पी. कसले भालचंद्र कंपनी, बी.जे.जे. रोड : एम. एस. रोड (ठाकूरद्वार) ते एम के रोड (चर्नीसोड) पर्यंत, आर.आर. रोड : चर्नी रोड ते पोर्तुगीज चर्च, सी. पी. टँक रोड : सी. पी. टँक ते माधवबागपर्यंत, दुसरा कुंभारवाडा रोड पूर्ण, संत सेना मार्ग, दुसरी सुतारगाल्ली पूर्ण, नानुभाई देसाई रोड पूर्ण, विठ्ठलभाई पटेल मार्ग सी. पी. टँकपासून ते सरदार वल्लभभाई पटेल (प्रार्थना समाज) जंक्शन आणि भडकमकर जंक्शनपर्यंत, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग- डॉ. एन. ए. पुरंदरे मार्ग आणि राजाराम मोहन रॉय मार्ग (प्रार्थना समाज) पर्यंत बंद राहील.

- डोंगरी वाहतूक विभाग

जिनाभाई मुलजी राठोड मार्ग : शिवदास चापसी जंक्शन ते पी. डिमेलो मार्ग जंक्शनपर्यंत, तसेच पंडीता रमाबाई मार्ग : एन. ए. पुरंदरे मार्ग जंक्शन ते न्या. सिताराम पाटकर मार्ग (रोड) पर्यंत बंद राहील.

- नागपाडा वाहतूक विभाग

ना. म. जोशी मार्गः चिंचपोकळी ते खाटाव मिल, बी. जे. मार्ग : सात रस्ता ते खडा पारसी जंक्शनपर्यंत, क्लेअर रोडः खडा पारशी जंक्शन ते नागपाडा बंद, मौलाना आझाद रोडः नागपाडा जंक्शन ते दोन टाकी, बेलासिर रोडः नागपाडा ते मुंबई सेंट्रल जंक्शन, मौलाना शौकत अली रोड- शुक्लाजी स्ट्रीट ते दोन टाकी

- भायखळा विभाग

डॉ. बी. ए. रोड : भारत माता ते बावला कंपाऊंड ( डी.के. रोड जंक्शन) पर्यंत बंद राहील, डॉ. एस. एस. राव रोड : गोपाल नाईकची (शाह) ते लालबाग पोलीस चौकीपर्यंत, दत्ताराम लाड मार्ग : चिंचपोकळीपासून काळाचौकीपर्यंत, सानेगुरूजी मार्गः संत जगनाडे जंक्शन रोड नाक्यापर्यंत, गणेशनगर गल्ली (चिवडा गल्ली), दिनशॉ पेटीट लेन : चव्हाण मसाला ते डॉ. बी. ए. रोडपर्यंत, टी. बी. कदम मार्ग : उडपी हॉटेलपर्यंत, बॅस्टर नाथ पै मार्ग उत्तरवाहिनीवरून श्रावण यशवंते चौकाकडे जाणारी वाहने बंद राहील

- भोईवाडा विभाग

डॉ. ई बोर्जेस मार्ग खानोलकर चौकापर्यंत, जेरबाई वाडीया मार्ग : परळ जंक्शन ते आंबेकर मार्ग बंद राहील

एक दिशा मार्ग : २९ मार्ग

- कुलाबा विभाग

नाथालाल पारेख मार्ग, कुलाबा : प्रकाश पेठे मार्ग जंक्शनपासून दक्षिणेकडे जाणारा मार्ग, रामभाऊ साळगावकर मार्ग – शहीद भगतसिंग मार्ग आणि नाथालाल पारे मार्गापर्यंत पश्चिमेस बंद राहील

- आझाद मैदान विभाग

महानगरपालिका मार्ग : महापालिका मार्गावरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते मेट्रो सिनेमा उत्तरवाहिनीवर जाणारा मार्ग बंद राहील.

- काळबादेवी विभाग

जे. एस. एस. रोड प्रिन्सेस स्ट्रीट जंक्शन, काळबादेवी रोड : तांबा काटा ते वर्धमान जंक्शनपर्यंत बंद राहील

-डी. बी. मार्ग विभाग

काळबादेवी रोडः तांबा काटा ते किका स्ट्रीटपर्यंत बंद राहील

- डोंगरी विभाग

शिवदास चापसी मार्ग दक्षिणवाहिनी

- ताडदेव विभाग

पंडिता रमाबाई मार्ग : सिताराम पाटकर मार्ग जंक्शनपासून नाना चौकपर्यंत, केनेडी ब्रीजः दक्षिण वाहिनी, ग्रँट रोड ब्रिज नाना चौकवरून येणारी वाहतूक, पठ्ठे बापूराव मार्ग हा पूर्वेकडे जाणाऱ्या वाहतुकीस बंद राहील, जावजी दादाजी मार्ग (लाइव रोड) नाना चौकापासून ताडदेवकडे जाणारी मार्गिका, बेलासीस ब्रिजःपश्चिमेकडीकडील मार्ग, फ्रेंच ब्रीजः दक्षिणेकडे जाणारी मार्गिका, वाळकेश्वर मार्गः तीन बत्तीकडून येणारी मार्गिका( फक्त बेस्ट बससाठी सुरू)

- नागपाडा विभाग

मुंबई सेंट्रल ब्रीजः मुंबई सेंट्रल जंक्शन से ताडदेव, डायना ब्रीजः ताडदेवकडून नवजीनपर्यंत, भडकमकर मार्ग : ताडदेवकडून नवजीनपर्यंत, सानेगुरूजी मार्गः चिंचपोकळीकडून सातरस्ता, आनंदराव नायर रोड : सातरस्ताकडून मराठी मंदिर, आर. एस. निकर मार्ग : अलेक्झांडर जंक्शन, चिंचपोकळी ब्रिजः चिंचपोकळी जक्शनपासून सानेगुरूजी मार्गापर्यंत, ना. म. जोशी मार्ग : चिंचपोकळी ते खटाव मार्गावर वाहतुकीस प्रवेश बंद

- भोईवाडा विभाग

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मार्ग : सरफरे चौकापासून डॉ. बी. ए. नायगाव रोड एकदिशा मार्ग, ग. द. आंबेकर मार्ग : सरफरे चौकपासून संत गोरा कुभार मार्गापर्यंत, डॉ. एस. एस. राव मार्ग : आचार्य दोंदे मार्गापासून हाफकिनपर्यंत, आचार्य दोंदे मार्गः परळ टीटी पासून खानोलकर मार्गापर्यंत, जग्गनाथ भातणकर मार्गः एलफिन्स्टन जंक्शन ते परळ टीटी, करिरोड रेल्वे पुलः भारतमाता जंक्शनपासून सिंगटे मास्तर चौकापर्यंत

मालवाहू वाहनांना प्रवेश बंद : २१ मार्ग

- काळवादेवी विभाग

जे. एस. एस. रोड, एल. टी. मार्ग, बाबासाहेब जयकर मार्ग, जे. एस. एस. रोड, व्ही. पी. रोड, बी. जे. रोड, आर. आर. रोड, सी. पी. टँक रोड, दुसरा कुंबारवाडा रोड, संत सेना मार्ग, दुसरी सुतार गल्ली, नानुभाई देसाई रोड, विठ्ठलभाई पटेल मार्ग, एस. की. पी. रोड रोड संपूर्ण बंद, लॅमिंग्टन रोड,

गोपाळराव देशमुख रोड, एन. एस. पाटकर मार्ग, लाभाई देसाई मार्ग, वॉर्डन रोड, रामचंद्र भट मार्ग, नेपियन्सी रोड

वाहने उभी करण्यास बंदी : ४९ मार्ग (११.०० वा पासून दुसऱ्या दिवशी पहाटे ०६.०० वा. पर्यंत)

- कुलाबा विभाग

नाथालाल पारेख मार्ग, श्री. प्रकाश पेठे मार्ग

डोंगरी वाहतुक विभाग

जिनाभाई मुलजी राठोड मार्ग

काळबादेवी वाहतूक विभाग

जे. एस. एस. रोड, एलटी मार्ग, बाबासाहेब जयकर मार्ग

डी. बी. मार्ग वाहतूक विभाग

जे.एस. एस रोड, व्ही. पी. रोड, बी. जे. रोड, आर. आर. रोड, सी. पी. टँक रोड, दुसरा कुंभारवाडा रोड, संत सेना मार्ग, दुसरी सुतार गल्ली, नानुभाई देसाई रोड, विठ्ठलभाई पटेल मार्ग, एस. व्ही रोड. लॅमिंगटन रोड

- ताडदेव विभाग

जगन्नाथ शंकरशेठ मार्ग, पंडिता रमाबाई मार्ग, न्या. सिताराम पाटकर मार्ग, ऑगस्ट क्रांती मार्ग

- मलबार हिल विभाग

वाळकेश्वर मार्ग, बॅन्ड स्टॅन्ड जंक्शन

- नागपाडा विभाग

ना. म. जोशी मार्ग, सानेगुरूजी मार्ग, बी. जे. रोड, क्लेअर रोड, मौलाना आझाद रोड, मौलाना शौकत अली रोड, नायर रोड, बाबासाहेब भडकमकर मार्ग, आर. एस. निमकर मार्ग

- भायखळा विभाग

डॉ. बी. ए. रोड, एस. एस. राव रोड, सानेगुरूजी मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, ग.द. आंबेकर मार्ग

- साईबाबा पथ

श्रीकांत हडकर मार्ग, गणेश नगर लेन, दिनशॉ पेटीट लेन, टी. बी. कदम मार्ग, रामभाऊ भोगले रोड, झकेरिया बंदर रोड, बॅ. नाथ पै रोड

- भोईवाडा विभाग

ग. द. आंबेकर मार्ग (सरफरे चौक ते नाना मास्तर चौक), जेरबाई वाडिया मार्ग, ई. बोर्जेस मार्ग

वाहतुकीस बंद ११ रस्ते

- दादर विभाग

रानडे रोड, ज्ञानेश्वर मंदिर मार्ग, जांभेकर महाराज मार्ग, स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, संपूर्ण केसकर रोड, संपूर्ण एम. बी. राउत रोड, टिळक ब्रिज, एस. के. बोले रोड,

- माटुंगा विभाग

एसके बोले रोड (दादर टी.टी)

- कुर्ला विभाग

एस. बी. एस. रोड उत्तरवाहिनी, न्यू मिल रोड

एक दिशा मार्ग १० मार्ग

वरळी विभाग ॲनी बेझंट मार्ग, ना. म. जोशी मार्ग

- दादर विभाग

एस.के बोले रोड, स्वातंत्रवीर सावरकर मार्ग

- माहिम विभाग

टाकनदास कटारिया मार्ग

- माटुंगा विभाग

मंकिकर मार्ग, टिळक मार्ग, डॉ. बी. ए. रोड

- धारावी विभाग

टी. ए. कटेरिया रोड, संत रोहिदास मार्ग

मालवाहू वाहनांना प्रवेश बंद : १७ मार्ग

- दादर विभाग

स्वातंत्रवार मार्ग, गोखले रोड, एस. के. बोले रोड, भवानी शंकर रोड संपूर्ण सत्ता, एन. सी. केळकर रोड, टिळक ब्रिज रोड

- माहिम विभाग

छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, सेनापती बापट मार्ग रहेगा स्टेशनपर्यंत बंद राहील, मोरी मार्ग, टी. एच. कटारिया रोड

- माटुंगा विभाग

टिळक रोड(दादर टीटी जंक्शन)

- धारावी विभाग

संत रोहिदास मार्गास मार्ग, टी. ए. कटारिया रोड

- कुर्ला विभाग

एल. बी. एस. रोड, न्यू मिल रोड

- बी. के. सी तू विभाग

वांद्रे कॉम्पलेक्स रोड : फॅमिली कोर्टपर्यंत बंद राहील.

वाहने उभी करण्यास बंदी : २० मार्ग

- वरळी वाहतूक

ॲनी बेझंट रोड, आर. जी. थडानी रोड, ना. म. जोशीमार्ग

- दादर वाहतूक

स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, रानडे रोड, एम. बी. राऊत मार्ग, केळूसकर रोड, जांभेकर महाराज मार्ग, एन.सी.केळकर मार्ग, जे. के. सावंत मार्ग, ज्ञानेश्वर मंदिर रोड संपूर्ण सत्ता

- माहिम वाहतूक विभाग टी. एच. कटारिया मार्ग, टायकलवाडी रोड, मनमाला

विसर्जनस्थळांवर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले असून पोलिसांबरोबरच निरनिराळ्या यंत्रणा, संस्था भाविकांच्या मदतीसाठी सज्ज राहणार आहेत. त्यात प्रशिक्षणार्थी पोलीस, होमगार्डचे जवान, नागरी संरक्षण दलाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापनाचे स्वयंसेवक, नागरी सरंक्षण दलाचे जवान, एनएसएसचे विद्यार्थी, स्काऊट गाईडचे विद्यार्थी यांचा समावेश आहे.

Lokshahi
www.lokshahi.com