Padma Awards 2023Team Lokshahi
महाराष्ट्र
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पद्म पुरस्कारांची घोषणा; 'या' दिग्गजांना मिळाला बहुमान
केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे.
केंद्र सरकारकडून देशाच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून झाडीपट्टी रंगभूमीचे कलाकार परशुराम खुणे यांच्यासह 106 जणांचा पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांमध्ये पद्मभूषण, पद्मश्री आणि पद्मभूषण अशा 3 पुरस्कारांचा समावेश असतो.यामध्ये सर्वाधिक 91 पद्मश्री, 9 पद्मभूषण आणि 6 जणांची निवड ही पद्मविभूषण पुरस्कारांसाठी करण्यात आली आहे.
अशी आहे पद्म पुरस्कारांची यादी



