… तोपर्यंत हारतुरे स्वीकारणार नाही – पंकजा मुंडे

… तोपर्यंत हारतुरे स्वीकारणार नाही – पंकजा मुंडे

विकास माने | मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत हार आणि फेटा स्वीकारणार नाही नसल्याचे विधान भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले आहे. बीड मध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेच्या कार्यक्रमा दरम्यान त्या बोलत होत्या.

बीडमध्ये आज भाजप कार्यकर्त्यांच्या कार्यशाळेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत फेटा बांधनार नसल्याचे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीड मध्ये केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com