मोठी बातमी! पुण्यातील DRDOच्या संचालकाला अटक; हनीट्रॅपमध्ये अडकून पाकला दिली माहिती

मोठी बातमी! पुण्यातील DRDOच्या संचालकाला अटक; हनीट्रॅपमध्ये अडकून पाकला दिली माहिती

पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या संचालकाला एटीएसकडून अटक

पुणे : पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. डीआरडीओच्या संचालकाला एटीएसकडून अटक करण्यात आली आहे. प्रदीप कुरूलकर असे डीआरडीओच्या संचालकांचे नाव आहे. कुरूलकर यांनी हनीट्रॅपमध्ये अडकून संवेदनशील माहिती पाकिस्तानाला दिल्याचा आरोप आहे.

माहितीनुसार, पाषणमधील डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरूलकर यांनी हनीट्रॅपमध्ये अडकून संवेदनशील माहिती पाक इंटेलिजन्स ॲाफिसरला दिल्याच स्पष्ट झाले आहे. सहा महिने मोबाईलच्या माध्यमातून प्रदीप कुरूलकर यांचा पाकच्या गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असलेल्या महिलेसोबत संपर्क होता. यानुसार एटीएसकडून प्रदीप कुरूलकर यांना अटक करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com