MPSC
MPSCTeam Lokshahi

एमपीएससी महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर

राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल आज जाहीर वेबसाईटवर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 6 आणि 20 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा - 2021 दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मुंबईसह औरंगाबाद, अमरावती, नागपूर, नाशिक व पुणे जिल्हा केंद्रांवर घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा - 2021 मधील दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या संवर्गाचा अंतिम निकाल आज जाहीर वेबसाईटवर करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com