रावसाहेब दानवे यांचा लोकल प्रवास; गर्दी नियोजनावर महत्वाची बैठक

रावसाहेब दानवे यांचा लोकल प्रवास; गर्दी नियोजनावर महत्वाची बैठक

Published by :

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आज आणि उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत. दादर, ठाणे स्थानकात पाहणी करून प्रवाशांसोबत चर्चा करणार असून माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत. सकाळी 10 वाजता CSTM स्थानकातून दौऱ्याला सुरुवात केली असून पुढे दादर आणि ठाणे स्थानकाला जाणार आहेत.

तसेच गणपती स्पेशल 'मोदी एक्सप्रेस' कोकणासाठी रवाना होणार,रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे 'मोदी एक्सप्रेस'ला हिरवा झेंडा दाखवणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com