Video : बारसू रिफायनरी आंदोलक-प्रशासनातील बैठकीत गोंधळ

कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोला आजही सुरु

राजापूर : कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोला आजही सुरु आहे. प्रकल्प हद्दपार होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. यावर अखेर प्रशासनाने आज आंदोलकांसोबत चर्चा केली. रिफायनरी प्रकल्पाबाबत राजापूर तहसीलदार कार्यालयात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक, पर्यावरण तज्ज्ञ, रिफायनरी विरोधक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी रिफायनरी विरोधक आक्रमक झाले असता बैठकीत गोंधळ झाला होता.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com