ताज्या बातम्या
Pune Land Scam : पुणे पालिकेच्या आरोग्य विभागातील घोटाळ्याची LOKशाही मराठीकडून पोलखोल, काय आहे जाणून घ्या...
: आरोग्य विभागातील घोटाळ्यात डॉक्टर आणि खाजगी संस्थांचा सहभाग
पुणे महापालिकेच्या इतिहासात सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे . आरोग्य विभागात हा घोटाळा झाल्याचं आरोप करण्यात येतोय तब्बल 100 कोटीच्या वर हा घोटाळा झाल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे. कागदपत्रांमध्ये हेराफेरी आणि शब्दांचा सोयीचा अर्थ काढत पालिकेच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आला आहे. आरोग्य खात्यात शंभर कोटीचा घोटाळा करण्यात आहे. दरम्यान आरोग्य विभागातील अधिकारी करत आहेत पालिकेच्या तिजोरीची लूट करण्यात आली. घोटाळ्यात महापालिकेत डॉक्टर आणि खाजगी संस्थाचा सहभाग आहे.
थोडक्यात
पुणे पालिकेच्या आरोग्य विभागातील घोटाळ्याची लोकशाही मराठीकडून पोलखोल....
आरोग्य विभागात तब्बल 100 कोटींच्यावर घोटाळा झाल्याचा भाजप नेत्याचा दावा
