Lokshahi Marathi Chitra SanmanLokshahi Marathi Chitra Sanman
ताज्या बातम्या
Lokshahi Marathi Chitra Sanman: लोकशाही मराठी चित्र सन्मान "कौल जनतेचा, सन्मान कलाकारांचा"..... तुमचं बहुमूल्य मत ठरवेल खरा विजेता!
Lokshahi Marathi Chitra Sanman : लोकशाही मराठी चित्र सन्मान "कौल जनतेचा, सन्मान कलाकारांचा" आता आपले मत द्या एका क्लिकवर...
(Lokshahi Marathi Chitra Sanman) 'लोकशाही मराठी चित्र-सन्मान 2026' या पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपट आणि कलाकारांना सन्मानित करण्यासाठी विविध नामांकने असणार आहेत. जसं कि सर्वोत्कृष्ट चित्रपट, लोकप्रिय चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट गीत, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता अभिनेत्री आणि इतर अशी अनेक नामांकने 'लोकशाही मराठी चित्र-सन्मान 2026' मध्ये असणार आहेत. आता आपल्या लाडक्या अभिनेत्याला Vote करण्यासाठी खालील QR Code ला Scan करा. Scanner scan केल्यावर फॉर्म सुरु होईल, त्यामध्ये चित्रपटाचे पर्याय दिले जातील, त्यातील तुम्हाला आवडत असणार चित्रपटाला vote करुन sumit चे बटन दाबून आपल्या आवडत्या चित्रपटाला विजयी करा.

