Latest Marathi News Update live :
Lokshahi Marathi live Latest Marathi News Update live :

Latest Marathi News Update live : भाजपला प्रशासन चालवता येत नाही….पंतप्रधान निधीत लाखो, करोडो रुपये...'PM केअर फंडातून महाराष्ट्राला मदत व्हावी'...उद्धव ठाकरेंचं वक्तव्य..

मुसळधार पावसामुळे उमरखेड तालुक्यातील शेतीला आले नदीचे स्वरूप, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस….

पैठणमध्ये ओला दुष्काळाच्या मागणीसाठी शेकापाचे पदाधिकारी आक्रमक..

उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद

शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं...शेतकरी कर्ज फेडणार तरी कसं....उद्धव ठाकरेंचा सवाल...

वर्ध्यात तिघांच्या अंगावर पडली वीज.. धावत्या गाडीवर वीज पडल्याने बाप-लेकाचा मृत्यू.

धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस.. नदी नाल्यांना मोठा पूर...

सोलापुरात पुन्हा एकदा दमदार पाऊस.. सीना कोळेगाव धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस..

कोकणात पुन्हा एकदा अस्मानी संकटाचा इशारा.

भाजपला प्रशासन चालवता येत नाही….पंतप्रधान निधीत लाखो, करोडो रुपये...'PM केअर फंडातून महाराष्ट्राला मदत व्हावी'...उद्धव ठाकरेंचं वक्तव्य..

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com