Aaditya Thackeray : आजपासून आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर

Aaditya Thackeray : आजपासून आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर

आदित्य ठाकरे आज दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

आदित्य ठाकरे आज दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहे. राज्यातील काही भागात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आज दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहे.

छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तिथली परिस्थिती ते समजून घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com