राजकारण
Amol Kolhe : सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? अमोल कोल्हे सभागृहात संतापले
मणिपूर हिंसाचार मुद्द्यावरून लोकसभेत मोदी सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला. यावेळी अनेकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
मणिपूर हिंसाचार मुद्द्यावरून लोकसभेत मोदी सरकारविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला. यावेळी अनेकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
याच पार्श्वभूमीवर खासदार अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अमोल कोल्हे म्हणाले की, मोदी सरकारला थेट सवाल विचारला की, हल्लीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना आठवण करुन देतो की, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? असं म्हणत अमोल कोल्हे यांनी निशाणा साधला आहे.