राजकारण
एकत्रित सर्व भरती रद्द केल्या तर...; आशिष देशमुखांचे विधान
कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून भाजप नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबई : कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावरून भाजप नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कंत्राटी भरतीचे पाप हे सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण यांचं असल्याचं देशमुखांनी म्हटलं आहे. त्या कंत्राटी भरती रद्द करून आम्ही न्याय देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र एकत्रित सर्व भरती रद्द केल्या तर सरकारी यंत्रणा कोलमडून पडेल, असं आशिष देशमुख यांनी म्हंटले आहे.