राजकारण
Gram Panchayat Election Result: बारामतीत फक्त अजित पवार; 12 ग्रामपंचायत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे
बारामती तालुक्यातील एकूण 12 ग्रामपंचायतीचा निकाल हाती आले आहेत.
बारामती तालुक्यातील एकूण 12 ग्रामपंचायतीचा निकाल हाती आले आहेत. सर्व 12 ग्रामपंचायत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे आहेत. बारामतीत फक्त अजित पवार गटाचे वर्चस्व पाहायला मिळत आहे.