K. Chandrashekar Rao : बीआरएस प्रमुख केसीआर पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

K. Chandrashekar Rao : बीआरएस प्रमुख केसीआर पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर अनेक सभा घेत पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर अनेक सभा घेत पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहे.पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. वाटेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहे.

के. चंद्रशेखर राव हे उद्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांच्या घरी दुपारी दोन वाजता के चंद्रशेखर राव यांच्यासाठी भोजनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता कोल्हापूर मधील अंबाबाईच्या दर्शनासाठी चंद्रशेखर राव जाणार आहेत.

अंबाबाईचे दर्शन घेऊन हैदराबादला निघणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षाकडून जोरदार तयारी सुरु आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com