चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकालावर उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis एका वाक्यात म्हणाले...

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकालावर उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis एका वाक्यात म्हणाले...

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्याच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी आता एवढेच सांगेन मी खूप आनंदी आहे आणि यावर मी सविस्तर नंतर बोलेन. असे एका वाक्यात फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकालावर उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis एका वाक्यात म्हणाले...
CM Eknath Shinde : चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com