Dilip Walse Patil : दिलीप वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?

Dilip Walse Patil : दिलीप वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट घेतली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.  राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच वळसे पाटील हे शरद पवारांना भेटायला गेले. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दिलीप वळसे पाटील अजित पवार गटात गेले. दिलीप वळसे पाटील अजित पवार गटात गेल्यानं चर्चांना उधाण आलं होतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com