आज शरद पवारांच्या निवासस्थानी I.N.D.I.A.आघाडीच्या कमिटीची पहिली बैठक

आज शरद पवारांच्या निवासस्थानी I.N.D.I.A.आघाडीच्या कमिटीची पहिली बैठक

आज शरद पवारांच्या निवासस्थानी I.N.D.I.A.आघाडीच्या कमिटीची पहिली बैठक होणार आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

आज शरद पवारांच्या निवासस्थानी I.N.D.I.A.आघाडीच्या कमिटीची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपाच्या विषयावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जूनमध्ये पाटणा येथे झालेल्या विरोधी आघाडीच्या पहिल्या बैठकीत प्रत्येक जागेवरून बलाढ्य उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

समितीची बैठक सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे. समन्वय समितीमध्ये विविध विरोधी पक्षांच्या 14 नेत्यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या प्रचारासाठी जागावाटपाचा फॉर्म्युला आणि रणनीती यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचे बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com