G20 Summit Delhi 2023 :  मोदींच्या नेमप्लेटवर भारत असा उल्लेख

G20 Summit Delhi 2023 : मोदींच्या नेमप्लेटवर भारत असा उल्लेख

G20 शिखर परिषद आजपासून म्हणजेच 9 सप्टेंबरपासून नवी दिल्लीत सुरू झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

G20 शिखर परिषद आजपासून म्हणजेच 9 सप्टेंबरपासून नवी दिल्लीत सुरू झाली आहे. या परिषदेसाठी सदस्य देशांचे प्रमुख 8 सप्टेंबरलाच नवी दिल्लीत पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधले आहे. मोदींच्या समोरील नेमप्लेटवर भारत असा उल्लेख करण्यात आला आहे. हा चर्चेचा विषय बनला आहे.

20 परिषदेतही इंडिया नावाचा वापर दिसला नाही. मोदींसमोर भारत असं नाव लिहिलेलं होतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com