Raj Thackeray | Gautam Adani
Raj Thackeray | Gautam AdaniTeam Lokshahi

उद्योगपती गौतम अदानी राज ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गौतम अदानी शिवतीर्थ येथे
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कुठल्या ना कुठल्या कारणाने जुंपलेली दिसत आहे. या सर्व गोंधळादरम्यान आता मोठी बातमी समोर आली आहे. देशाचे प्रमुख उद्योगपती गौतम अदानी हे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थावर पोहचले आहे. उद्योगपती गौतम अदानी आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आले आहे. परंतु, ही भेट कुठल्या कारणामुळे झाली हे अद्यापही समोर आलेले नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com