Monsoon Session: आजपासून विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा आठवडा

Monsoon Session: आजपासून विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा आठवडा

आजपासून विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आजपासून विधिमंडळ अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरु होत आहे. संसदेत मणिपूर आणि इतर मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तीन दिवस कामकाज होणार आहे.

काँग्रेसने विरोधी पक्षनेते पदावर दावा केल्यानंतर आज अध्यक्षांकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. आज विरोधक संभाजी भिडे आणि समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे. आज राज्याच्या नव्या विरोधी पक्षाच्या नेत्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com