खासदार अमोल कोल्हे - दिलीप वळसे पाटील यांची भेट; भेटीचे कारण काय?

खासदार अमोल कोल्हे - दिलीप वळसे पाटील यांची भेट; भेटीचे कारण काय?

खासदार अमोल कोल्हे दिलीप वळसे पाटील यांच्यात भेट झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

खासदार अमोल कोल्हे दिलीप वळसे पाटील यांच्यात भेट झाली आहे. मंचरमध्ये वळसे पाटील-अमोल कोल्हे यांची भेट झाली आहे. या दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

यावर अमोल कोल्हे म्हणाले की, आज मंचर येथे सहकार मंत्री श्री.दिलीप वळसे पाटील साहेबांची सदिच्छा भेट घेतली व त्यांना दीपावली पाडवा व बलिप्रतिपदेच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या!

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com