Nitesh Rane : जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा"

Nitesh Rane : जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा"

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्याच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे म्हणाले की, जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा" चार राज्यांच्या निवडणुकीतील निकालानंतर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Nitesh Rane : जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा"
चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकालावर उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis एका वाक्यात म्हणाले...
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com