राजकारण
PM Narendra Modi पुण्यातून निवडणुकीच्या रिंगणात?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मोदींसाठी पुणे लोकसभा मतदारसंघाची चाचपणीसुद्धा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता उत्तरप्रदेशनंतर मोदींचे मिशन महाराष्ट्र असणार का? अशी चर्चा आता सुरु आहे.