वंचितचं ठरलं! प्रकाश आंबेडकर यांनी केली पहिली उमेदवारी यादी जाहीर

वंचितचं ठरलं! प्रकाश आंबेडकर यांनी केली पहिली उमेदवारी यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीची आज अकोल्यात पत्रकार परिषद झाली. वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
Published by :
Dhanshree Shintre

वंचित बहुजन आघाडीची आज अकोल्यात पत्रकार परिषद झाली. वंचित बहुजन आघडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मविआची साथ सोडली असून त्यांनी मुस्लीम आणि मनोज जरांगे यांच्यासोबत मिळून तिसरी आघाडी करणार असं जाहीर केलं आहे. त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

भंडारा आणि गोंदिया- संजय केवट

गडचिरोली- चिमूर हितेश पांडुरंग मडावी

चंद्रपूर- राजेश वारलुजी बेले

बुलढाणा- वसंत राजाराम मगर

अकोला- प्रकाश यशवंत आंबेडकर

अमरावती- कुमारी प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान

वर्धा- प्रा.राजेंद्र साळुंके

यवतमाळ आणि वाशीम- खेमसिंग पवार

रामटेक

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com