राजकारण
रविंद्र वायकर यांच्यावर गुन्हा दाखल; प्रकरण काय?
ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकरांवर जोगेश्वरी भूखंड, पंचतारांकित हॉटेलप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकरांवर जोगेश्वरी भूखंड, पंचतारांकित हॉटेलप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगेश्वरी येथील सुप्रिमो क्लबच्या जागेचा गैरवापर तसेच तिथे हॉटेल बांधताना तथ्य लापवल्याचा आरोप वायकरांवर करण्यात आलाय. आर्थिक गुन्हा शाखेकडून गुन्हा दाखल केला आहे. रविंद्र वायकर, त्यांची पत्नी तसेच इतरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.