'मंत्री Uday Samant यांनी आश्वासन दिल्यानं आंदोलन मागे'- रोहित पवार

मंत्री गिरीश महाजन आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे कर्जत जामखेड MIDC प्रश्नी मंगळवारी बैठकीचे आश्वासन
Published by  :
Team Lokshahi

मुंबई: कर्जत जामखेड MIDC प्रश्नी मंगळवारी बैठकीचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंतांनी दिल्यानंतर रोहित पवारांनी विधानभवनातले शिवरायांच्या पुतळ्याजवळ सुरु केलेलं आंदोलन मागे घेतले. कर्जत जामखेड MIDC ला मंजुरी मिळाली पाहिजे यासाठी रोहित पवारांनी आंदोलन केले होते. मंत्री गिरीश महाजन आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रोहित पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावर रोहित पवारांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com