शिंदे-फडणवीस यांच्यात रात्री ठाण्यात बैठक; मंत्रिमंडळ खातेवाटपावर चर्चा

शिवसेनेच्या बैठकीनंतर शिंदे-फडणवीसांमध्ये बैठक…
Published by  :
Team Lokshahi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी रात्री उशिरा शिवसेना आमदार, मंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. तर शिवसेनेच्या बैठकीनंतर शिंदे-फडणवीसांमध्ये मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपासंदर्भात अर्धा तास चर्चा झाल्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com