आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी; दोन्ही गटाचे आमदार विधानभवनात

आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी; दोन्ही गटाचे आमदार विधानभवनात

आज विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सुरू झालीआहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

आज विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी सुरू झालीआहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज सुनावणी होत आहे. सुप्रीम कोर्टानं आमदार अपात्रता प्रकऱणाचा निर्णय विधानसभा अध्यक्षांवर सोपवला आहे.

या सुनावणीसाठी शिवसेनेतल्या शिंदे गटाच्या 40 आणि ठाकरे गटाच्या 14 आमदारांना हजर राहावं लागणार आहे. त्यावेळी विधानसभा अध्यक्षांसमोर तब्बल 34 याचिकांवर सुनावणी होईल. सर्व आमदारांना मोबाईल बाहेर ठेवण्याच्या सूचना देण्यात आली आहे. तसेच, सेंट्रल हाॅलमध्ये सर्वांना मागील बाकावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 

शिंदे गट 

यामिनी जाधव

भरत गोगावले

बालाजी किणीकर

रमेश बोरणारे

बालाजी कल्याणकार

सदा सरवणकर

महेंद्र थोरवे

महेंद्र दळवी

शांताराम मोरे

किशोर अप्पा पाटील

प्रदीप जैस्वाल

विश्वनाथ भोईर

ज्ञानराज चौगुले

नरेंद्र बोंडेकर

ठाकरे गट

सुनील प्रभू

सुनील राऊत

राहुल पाटील

अजय चौधरी

संजय पोतनीस

वैभव नाईक

नितीन देशमुख

भास्कर जाधव

रमेश कोरगावकर

उदयसिंह राजपूत

प्रकाश फातर्फेकर

राजन साळवी

कैलास पाटील

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com