Gajanan Kirtikar
Gajanan KirtikarTeam Lokshahi

'उध्दव ठाकरेच गद्दार' किर्तीकरांची ठाकरेंवर जोरदार टीका

त्यांना आता उद्धव ठाकरेंची तळी उचलून धरावी लागत.

राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी झालेल्या ठाकरेंच्या सभेला उत्तर देण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्याच खेडमध्ये सभा होत आहे. मात्र, या सभेआधी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व खासदार गजानन किर्तीकर यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर जरही टीका केली.

Gajanan Kirtikar
खेडमधील सभेवरून आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोमणा; म्हणाले, चंद्रावर देखील...

काय म्हणाले किर्तीकर?

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंनी संपवली आहे. गद्दारच जर म्हणायचे असेल, तर उद्धव ठाकरे यांना म्हटले पाहिजे. आज कोण आहे त्यांच्यासोबत? ज्यांनी आयुष्यात त्यांना घेरले, त्यांच्याकडून वेगवेगळे लाभ घेतले, त्यांना आता उद्धव ठाकरेंची तळी उचलून धरावी लागत, अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com