Aditya Thackeray | Arvind Kejriwal
Aditya Thackeray | Arvind KejriwalTeam Lokshahi

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आदित्य ठाकरेंमध्ये भेट; केजरीवालांनी सांगितले भेटीचे कारण

आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली.

यावेळी या दोन्ही नेत्यांसोबत काही प्रमुख नेते देखील उपस्थित होते. सोबतच या भेटीचे फोटो दोन्ही नेत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Aditya Thackeray | Arvind Kejriwal
Aditya Thackeray | Arvind KejriwalTeam Lokshahi

या भेटीमागचे कारण अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे. ट्वीटरवर भेटीचे फोटो टाकत ते म्हणाले की, आदित्य ठाकरे यांचा पाहुणचार करण्याची संधी मिळाली. देशाच्या सध्याच्या राजकीय घडामोडींवर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. असे केजरीवाल म्हणाले.

Aditya Thackeray | Arvind Kejriwal
Aditya Thackeray | Arvind KejriwalTeam Lokshahi
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com