राजकारण
Raj Thackeray And Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत चर्चा करणार, कारण...
मोठी बातमी! उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत चर्चा करण्यास तयार
महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडी सुरु आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यास तयार असल्याचं खासगीत म्हटलं असल्याची माहिती आहे.