Video : किशोरीताईंना पाहताच तेजस ठाकरेंनी दिल्या अशा काही घोषणा; चर्चेला उधाण

तेजस ठाकरे यांनी किशोरी पेडणेकर यांना पाहताच घोषणाबाजी केली

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. याविरोधात आक्रमक होत उध्दव ठाकरे यांनी मुंबईत कलानगर येथे शिवसैनिकांना संबोधित केले. याचवेळी तेजस ठाकरे यांनी किशोरी पेडणेकर यांना पाहताच घोषणाबाजी केली. 'किशोरीताई आगे बढो...हम तुम्हारे साथ हे' अशा घोषणा त्यांनी दिल्या. यावेळी किशोरी पेडणेकर यांनीही हात वर करुन आता सांगा काय घ्यायचं? असा इशारा करत पुढे गेल्या. या घोषणेची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com