राजकारण
Vijay Wadettiwar : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेमुळे राज्यभरातील वातावरण देखील चांगलेच तापले आहे. यावरूनच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता विजय वड्डेटीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत चर्चा करणार. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवा. विशेष अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण द्यावं. मराठा समजाला ओबीसीतून आरक्षण दिल्यास माझा विरोध नाही. बहुमताच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं. असं ते म्हणाले.