LPG Gas Cylinder Price : एलपीजीच्या दरात एवढ्या रुपयांची कपात

LPG Gas Cylinder Price : एलपीजीच्या दरात एवढ्या रुपयांची कपात

महागाईचा वाढता आलेख आपल्याला पाहायला मिळत आहे.

महागाईचा वाढता आलेख आपल्याला पाहायला मिळत आहे. महागाई वाढतच चालली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. या महागाईतून सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.

आज एलपीजी गॅल सिलेंडर 78 रुपयांनी स्वस्त झाला आहे. तेल वितरण कंपन्यांनी आज गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांहून अधिक कपात केली आहे. व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 209 रुपयांनी वाढले होते. तेल कंपन्यांकडून एलपीजीच्या 19 किलोंच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात झाली आहे.

घरगुती गॅस सिलेंडरची किंमत कायम आहेत. 14.20 किलोचा घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर मुंबईत 902.50 रुपयांना आहे. एलपीजीच्या किमतीत घसरण झाल्याने दिलासा मिळणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com